नाशिक दिनकर गायकवाड द्वारका येथील रविंद्रनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक तेजस शिंदे ९५9शेकडा गुण (१० वी ब) द्वितीय क्रमांक – श्रीकांत जोशी –९३ २० शेकडा (१०वी अ)तृतीय क्रमांक दीक्षा गायकवाड – ९१.८०% (१०वी अ) चतुर्थ क्रमांक – अक्षरा खरसाडे – ९० शेकडा (१० वी अ)पाचवा क्रमांक – देव आहेर –८९ (१० वी ब)विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
