लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील विजया हरिश मैड (वय ६५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,तीन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.येथील प्रसिद्ध व्यावसायिक हरिश दत्तात्रय मैड यांच्या त्या पत्नी होत,त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
