लष्कर जवान प्रविण भाऊसाहेब आव्हाड यांचे दोडीत अपघाती निधन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील सुपुत्र,भारतीय सैन्य दलातील जवान प्रवीण भाऊसाहेब आव्हाड यांचे दोडी येथे नुकतेच अपघाती निधन झाले.
अवघ्या दोन-तीन दिवसांपूर्वीच आपल्या घरी कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदात ते सुट्टीवर आले होते.पण नियतीने हा आनंद क्षणात हिरावून घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने आव्हाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गावकऱ्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!