नाशिक पुणे रेल्वे मुळ मार्गानेच व्हावी-डॉ. अजित नवले

Cityline Media
0
सिन्नर दिनकर गायकवाड पुणे नाशिक महामार्गावर पाच-सहा  ठिकाणी नासिक पुणे रेल्वे मार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणाप्रमाणे अकोले व बोटा या रेल्वे स्थानक व्हावे या मागणीसाठी जोरदार आंदोलने झाली.
रेल्वे मार्ग नासिक सिन्नर अकोले संगमनेर बोटा आळेफाटा पुणे अशा प्रकारे व्हावा यासाठी हजारो लोक आज रस्त्यावर उतरले.समृद्धी महामार्ग अडवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा यावेळी कॉम्रेड डॉ.अजित नवले यांनी दिला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!